WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Jamin Mojani : फक्त 2 मिनिटांत तुमची जमीन मोजा, तेही अगदी फुकट; आजच ‘या’ सोयीचा लाभ घ्या

Jamin Mojani

Jamin Mojani :आपला भारत देश हा शेतकऱ्यांचा देश आहे. देशातील बहुसंख्य जनता हि ग्रामीण भागात राहत असून शेती हेच अनेकांचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. परंतु शेती म्हंटल की शेतजमिनीचे (Jamin Mojani) वाद हे आलेच. अनेकदा आपण भावाभावातच शेतजमिनीवरून वाद झालेले किंवा खटके उडालेले पाहिले असेल. वाद इतका विकोपाला जातो की कोणाला किती जमीन आहे हे पाहण्यासाठी सरकारी मोजणी बोलवायला लागते. त्यामुळे आपला पैसा आणि वेळ दोन्हीही खर्च होतो. यावरच उपाय म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी एक खास सुविधा आणली आहे… ते म्हणजे Hello Krushi मोबाईल अँप… या हॅलो कृषी वरून तुम्ही अगदी 2 मिनिटात तुमची जमीन मोजू शकता आणि मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला 1 रुपयाही खर्च करावा लागत नाही.Jamin Mojani

फक्त 2 मिनिटांत तुमची जमीन मोजा

जमिनीची मोजणी मोबाईल वर कशी करायची पाहण्यासाठी

हॅलो कृषी हे खास शेतकऱ्यांसाठी बनवलेले अँप आहे. या अँपच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही शेतजमिनीची मोजणी (Jamin Mojani)  करू शकता. या सुविधेसाठी तुम्हाला कोणताही खर्च नाही. तुमची शेतजमीन, कोणतेही मैदान किंवा कंपाऊंडची मोजणीही याद्वारे तुम्ही करू शकता. याशिवाय जेव्हा तुम्ही शेतात रोपे लावण्याचा विचार कराल तेव्हा जमिनीच्या लांबी- रुंदी नुसार नेमकी किती रोपे लागतील याचाही अचूक अंदाज तुम्हाला हॅलो कृषी मधून मिळणार आहे. चला… हॅलो कृषी अँप वरून जमिनीची मोजणी कशी करायची हे आता आंम्ही तुम्हाला अगदी सोप्प्या पद्धतीने सांगतो.

हॅलो कृषी मोबाईल अँप वर कोणकोणत्या सुविधा मिळतात ? Jamin Mojani 

1) हॅलो कृषीच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी निगडित सर्व सरकारी योजनांना एका क्लीक वर मोबाइलवरूनच अर्ज करून त्याचा लाभ घेता येतो.
2) येथे तुम्हाला सलग 4 दिवसांचा हवामान अंदाज अचूकपणे समजतो.
3) राज्यातील सर्व बाजारसमित्यांमधील शेतमालाचा बाजारभाव समजतो.
4) हॅलो कृषीच्या माध्यमातून अगदी काही मिनिटात सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, भू- नकाशा काढता येतो.
5) आपली शेतजमीन उपग्रहाच्या मदतीने 1 रुपयाही न भरता अचूक मोजता येते.
6)आपल्या आसपासच्या सर्व प्रकारच्या रोपवाटिका यांच्याशी संपर्क करण्याची सुविधा
7) शेतीशी निगडित जुनी वाहने, जनावरे, तसेच शेतजमीन यांची एजंटशिवाय खरेदी विक्री करता येते.
8) तुम्ही पिकलवेला शेतमाल तुम्हाला तुम्हाला हव्या त्या किमतीत विकता येतो.
9) जनावरांची थेट खरेदी- विक्री करता येते. यासाठी कोणत्याही एजंटकडे जाण्याची गरज नाही.

हॅलो कृषी हे अँप शेतकऱ्यांच्या गरजा आणि त्याला शेती करताना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी बनवण्यात आलं आहे. जगाचा पोशिंदा असेलल्या शेतकऱ्याला अगदी मोफत मध्ये या सर्व सेवांचा लाभ फक्त हॅलो कृषीच्या माध्यमातूनच घेता येतोय. त्यासाठी आजच मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *