पी एम किसान योजनेचा 16 व्या हप्त्याची तारीख जाहीर…! पण हे काम करणे अत्यंत गरजेचे | pm Kisan Yojana 16 installment

पी एम किसान योजनेचा 16 व्या हप्त्याची तारीख जाहीर…! पण हे काम करणे अत्यंत गरजेचे | pm Kisan Yojana 16 installment

pm Kisan Yojana 16 installment जय शिवराय मित्रांनो दिवाळीनंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आनंददायी भेट दिली ती म्हणजे दिवाळी संपल्यानंतर पंतप्रधान किसान सन्माननीय योजनेचे पंधरावा आठवडा तातडीने शेतकऱ्याच्या खात्यात जमा केला.

15 नंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्तरीत केल्याने देशातील आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18000 कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली पण सध्या आपण सोळाव्या हाताची आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि असंख्य शेतकरी सध्या पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हफ्ते प्राप्त कधी होणार हा विचार करत असतात.

दुचाकी चालकांना बसणार 25,000 हजार रुपयांचा दंड गाडीवर कुठे बाहेर जायचं आधी हे नवीन नियम पहाच

पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता कधी मिळणार पहा?

पी एम किसान सन्माननिधी हा शेतकऱ्याचा एक महत्त्वाचा शेतकऱ्यासाठी एक आधारच दिला जातो आणि त्याच्याकडे या योजनेकडे पाहिला जातो आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हा लाभ अस्तान डीबीटी द्वारे आर्थिक मदत प्रदान करतो आणि शेतकरी सध्या पीएम किसान योजनेचा सोळावा हप्त्याची वाट पाहत आहेत मागील हप्ता नोव्हेंबर मध्ये जमा झाला आणि आगामी हप्ता हा सोळावा हप्ता फेब्रुवारी ते मार्च दरम्यान येईल आधीच्या हप्त्याचे अंदाजे चार महिन्यानंतर वितरित केले जाण्याची ही अपेक्षा आहे.

 

राज्यातील या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफ…! पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर loan waiver

शेतकऱ्यासाठी केंद्र सरकारची योजना

 

pm Kisan Yojana 16 installment दरवर्षी केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करते दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातात आणि 15 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात यशस्वीरित्या जमा केला आहे परंतु आता अपेक्षा आहे की सोळावा हप्ता कधी येणार.

तर 16 वा हप्ता हा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये हा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी दखल घ्यावी.