WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Wanshawal : वंशावळ काढा 2 मिनिटात; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Wanshawal

Wanshawal : वंशावळ काढा 2 मिनिटात; जाणून घ्या संपूर्ण माहिती

सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास वंशावळ म्हणजे आपल्या पूर्वजांचा इतिहास. आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती वंशावळीत नमूद

केलेली असते.

 

तुमच्या बँक खात्यात आले का 2,000 हजार रुपये, अर्जंट PDF यादीत नाव तपासा

आपल्या पिढीच्या पहिल्या व्यक्तीपासून तर आता अस्तित्वात असलेल्या व्यक्तीपर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीचं नाव क्रमवार उतरत्या स्वरूपात

लिहिलेल्या कागदपत्राला वंशावळ म्हणतात.

आपल्या पिढीत आपण ही नावं खापर पणजोबा किंवा आजोबापासून लिहू शकतो.यालाच इंग्रजीत फॅमिली ट्री असं संबोधलं जातं.

वंशावळ कशी काढतात ?

 

 

तुमच्या बँक खात्यात आले का 2,000 हजार रुपये, अर्जंट PDF यादीत नाव तपासा

Wanshawal Kashi Kadhaychi वंशावळ काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील आधीच्या पिढीतल्या व्यक्तींची नाव उतरत्या क्रमानं

लिहावी लागतात.आधी खापर पणजोबा, मग पणजोबा, त्यानंतर आजोबा, आजोबाची मुलं, आजोबांच्या मुलांची मुलं अशी नावं उतरत्या क्रमानं

लिहावी लागतात.

 

Wanshawal Kashi Kadhaychi

ज्या व्यक्तीचा जातीचा दाखला काढायचा आहे, त्याच्या नावापर्यंत ही वंशावळ लिहावी लागते.निजामकालीन नोंदी शोधण्याचं काम महसूल

विभाग करत आहे.

निजामकालीन नोंदी शोधण्याचं काम महसूल विभाग करत आहे. समजा मला कुणबी प्रमाणपत्र काढायचं आहे, तर मी शोध घेणार की, माझ्या

पणजोबाच्या नावासमोर कुणबी आहे.

याचा रेकॉर्ड तहसील कार्यालयात जुने हक्क नोंदण्यांमध्ये आढळतो. कोतवाल बुकामध्ये जन्म-मृत्यूची नोंदवही असते. तिथं कुटुंबाच्या पूर्वजाचा

इतिहास मिळतो.

याशिवाय, जुन्या शैक्षणिक नोंदींमध्येही पूर्वजांच्या जातीचा उल्लेख आढळतो. आजोबा शिकलेले असेल आणि त्यांनी जातीची नोंद केलेली

असेल तर तिथंही नोंद आढळते.

 

तुमच्या बँक खात्यात आले का 2,000 हजार रुपये, अर्जंट PDF यादीत नाव तपासा

वंशावळ कशासाठी लागते ?

आताच्या जन्म नोंदींसमोर नावासमोर जात लिहिली जात नाही. फक्त आडनाव लिहिलं जातं.पण कॉलेजमधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी जातीचं

प्रमाणपत्र काढावं लागतं. त्यासाठी जुन्या रेकॉर्डचा आधार घ्यावा लागतो. कारण जुन्या रेकॉर्डमध्ये नावासमोर जातीचाच उललेख केलेला

असायचा. याशिवाय, जात पडताळणीसाठीही वंशावळ लागते.

 

वंशावळ काढण्याची जबाबदारी कुणाची ?

 

वंशावळ काढण्याची जबाबदारी ही अर्जदाराची स्वत:ची असते.

वंशावळ स्वयंघोषित असते. म्हणजे अर्जदारानं स्वत:हून वंशावळ लिहायची असते.

वंशावळीसाठी कुठेही अर्ज वगैरे करायची गरज नसते.

 

तुमच्या बँक खात्यात आले का 2,000 हजार रुपये, अर्जंट PDF यादीत नाव तपासा

एखाद्याची कुणबी नोंद सापडल्यास इतरांना फायदा ?

एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींपैकी कुणाचं कुणबी नोंद आढळल्यास त्याच्या पुढच्या पिढ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं. याचा अर्थ

एखाद्या भागात एकाची कुणबी नोंद सापडली म्हणजे त्या भागातल्या सगळ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळेल असा होत नाही. यासाठी प्रत्येकाला

स्वतंत्रपणे कुटुंबाचा इतिहास तपासून त्यासंबंधीची कागदपत्रं सबमिट करावे लागतील Old Family Records.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *